कवितेचे नाव:- बहरलेल्या वृक्षा

बहरलेल्या वृक्षा,मन जाते माझे हरहुन्नरी!वाटे माझ्या मराठी,जणू नंदनवन आले फुलुनी! ||१|| तुझ्या या थोड्या सावलीत,राहावे वाटते बसुनी!लक्ष द्वीपाच्या अंगणात,स्वप्न लिहावे वाटते, तुझ्या हिरव्या पानी! ||२||

सुंदरता जगण्याची

कवीतेच नाव फुल पाखरा प्रेमाने,जगण्याचे हे सामर्थ्याने !विकासाच्या मार्गानेअसे चालावे विचाराने ||१|| भेद न पाडावा जाती – धर्मातएकजुटता रहावी कार्यातमोठा अर्थ असतो आपल्या नावात तोच