आज दिनांक १९ मार्च २०२६ रोजी, श्री श्री १००८ श्री केशवानंद दादाजी धुनिवाले दरबार, खडका (जा.), ता. वरुड, जि. अमरावती येथे माझ्या विशेष प्रयत्नातून गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दादाजी धुनिवाले दरबाराच्या खडका फाट्यावरील भव्य व दिव्य प्रवेशद्वाराच्या बांधकामाचे भूमिपूजन श्री ब्रह्मचारी निर्मलानंदजी महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी माननीय नगराध्यक्ष, सन्माननीय नगरसेवक, गावातील नागरिक तसेच भारतीय जनता पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
reporter- bhumeshwar bande
Post Visitors:23


